श्रीगणेशाचे कार्यकर्त्याना पत्र
श्रीगणेशाचे कार्यकर्त्याना पत्र प्रतिवर्षी माझ्या आगमनाची आतुरतेने प्रतीक्षा करणारया तमाम कार्यकर्त्यानो …। अत्यंत आपुलकीने दरवर्षी तुम्ही चातकाप्रमाणे माझ्या आगमनाची प्रतिक्षा करता. उत्साहात स्वागत करता. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला दिलेले सार्वजनिक स्वरूप मलाही अत्यंत भावले. तुमच्या हृदयात तर मला कायमचे स्थान आहे, परंतु या दहा…