सामाजिक

  • |

    Religion for Nation : सुशिक्षितांचा (?) अधर्म

    Religion for Nation: नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षणाची व्याख्या करताना म्हटले आहे की, व्यक्तीच्या भावभावनांचे क्षेत्र व्यापक होणेम्हणजे शिक्षण. या व्याख्येमधून टागोरांनी शिक्षण क्षेत्राने उद्दिष्ट्य अतिशय समर्पक शब्दात सांगितले आहे. प्राथमिक शिक्षणात पायाभरणी करून माध्यमिक शिक्षणात मुख्य संस्कार व्हावेत व उच्च शिक्षण घेताना हे उद्दिष्ट्य साध्य व्हावे जेणेकरून एका सदृढ, संवेदनशील समाजाची निर्मिती होऊ शकेल….

  • Modernity Humanity: आधुनिकता, अंधानुकरण आणि माणुसकीची हत्या

    Modernity Humanity ends : समाजात सत्ता, पैसा आणि अनैतिक कृत्यांमुळे गुन्हे घडणे यात नवीन असे काही नाही. मात्र काही घटना एवढ्या क्रूर असतात की, आपण ज्या समाजात राहतो तेथे काही राक्षसी प्रवृत्तीचे श्वापद माणूसपणाचे पांघरून घेऊन उजळ माथ्याने फिरत असतात. त्यांच्या कुकर्मामुळे आपल्याला माणूस म्हणून घ्यायलासुध्दा लाज वाटावी. पुण्याहून परभणी कडे जाणाऱ्या एका खासगी बसमधील…

  • Digital Revolution : सोशल मीडिया: डिजिटल क्रांती की अराजकाची नांदी

    Digital revolution or prelude to chaos: आधुनिक तंत्रज्ञानाच्या जाळे आता सर्वदूर पसरले आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात हे जाळे विस्तारले आहे. राजकारण, उद्योग, शिक्षण ,आरोग्य आणि संवाद व माध्यमाच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची उपयोगिता सिद्ध झाल्याने समाजाच्या सर्व स्तरावर त्याचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला गेला. जनसंवादाच्या क्षेत्रात तर आमुलाग्र बदल झाले दिसत आहेत. आकाशवाणी, वृत्तपत्र यासारख्या जनसंवादाच्या…

  • Cry of democracy: लोकशाहीचा टाहो

    cry of democracy in india: (अत्यंत अपमानास्पद असणारे काली या डॉक्युमेंटरीचे पोस्टर. संवेदनशील असल्याने ब्लर केले आहे ) राष्ट्र, समाज किंवा एखादी व्यक्ती ज्या पायावर उभे राहतात, तो पाया नीतिमूल्यांचा असतो. व्यक्तीचे सार्वजनिक जीवनात आणि व्यक्तिगत आयुष्यात वर्तन कसे असावे याबाबत एक आदर्श आचार संहिता नीतीमुल्यांच्या माध्यमातून सांगितली जाते. राष्ट्राचा व समाजाचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्देशाने…

  • Victims of the system: व्यवस्थेचे आणखी किती बळी ?

    Victims of the system : प्रसारमाध्यमे, सोशल मिडीया वर अगदी लिलया राष्ट्रीय राजकारण, अर्थव्यवस्था, विकास, उद्योगजगत याविषयी मार्गदर्शन, मत व्यक्त करणारे आपण ज्या व्यवस्थेचे भाग आहोत ती व्यवस्था किती सुमार दर्जाची आहे हे एखाद्या घटनेवरून स्पष्टपणे दिसते. अशा घटना संधीसाधू राजकीय नेतृत्वावर दोषारोप करणाऱ्या आहेतच परंतु याशिवाय भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वानीच या घटनेतून आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.

  • Conversion Crisis: धर्मांतरण कशासाठी ?

      Conversion crisis : जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातील नागरिक कोणत्यातरी धर्माचा अनुयायी असल्याचे आढळून येईल. व्यक्ती हा जसा सामाजिक प्राणी आहे तसा तो धार्मिक सुध्दा आहे. याचे महत्वाचे कारण असे की, धर्मामध्ये व्यक्तीला दैनंदिन आचरणासंबंधी मार्गदर्शन केलेले असते. बरे वाईट याविषयी काही ठाम मते धर्म तत्वात वर्णिलेले असते. नैतिक मुल्ये हा त्याचा पाया असतो. मानवी आयुष्याला…

  • Pseudo Secularism धर्मनिरपेक्षतेच्या मौनातील गूढ

    उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांनी कुराणातील २६ आयत या अन्य धर्मियांविरुध्द द्वेष निर्माण करणाऱ्या असून त्या मदरशांमधून शिकवू नयेत अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती ,जी न्यायालयाने फेटाळून लावत याचिकाकार्त्यांना ५० हजारांचा दंड ठोठावला. याचिकेसंदर्भात एक सत्य आहे की, हा विषय धार्मिक असल्याने आणि तेही इस्लाम…

  • Covid Crisis: कधी थांबणार ही अनागोंदी…..

    एका पत्रकार मित्राच्या वडीलांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. चाचणी केल्यावर अपेक्षेप्रमाणे कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाला. कोरोना नावाच्या बलाढ्य परंतु अदृश्य असलेल्या शत्रूने शरीरावर हल्ला केला होता. त्याला हरवण्यासाठी ओक्सिजन सुविधा असलेल्या बेड ची शोधाशोध सुरु झाली. गावापासून जिल्ह्याच्या ठिकाणी जायला पाउण तास लागला. लोकप्रतिनिधी अन कंत्राटदारांच्या अतूट नात्याने जनतेला खड्ड्यांचा आहेर केला असल्याने…

  • Gramin Bharat ग्रामीण उत्थानाची आश्वासक वाटचाल

    ग्रामीण भागात वास्तव्य करणारा नागरिक ही भारताची खरी ओळख आहे. या नागरिकाचा जेव्हा खऱ्या अर्थाने विकास होईल, येथील नागरिक आत्मनिर्भर होउन त्यांचे जीवनमान सुधारेल तेव्हाच भारताचा वास्तविक चेहरामोहरा बदलेल. केवळ अधिकृत दस्तावेज नसल्याने स्वतःच्या राहत्या घराची संपूर्ण मालकी उपभोगता येत नसलेल्या सामान्य नागरिकाच्या जीवनात स्वामित्व कार्ड योजनेने सकारात्मक परिवर्तन येणार आहे. ग्रामीण भारतात बदल करु…

  • Social Media : #मिस्टर Anti इंडिया

    अनिल कपूर ची भूमिका असलेल्या मिस्टर इंडिया हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. त्यात अनिल कपूर एका घडी च्या सहाय्याने अदृश्य होऊन देशविघातक शक्तींना धडा शिकवतो. प्रत्यक्षात मात्र याच्या उलट घडत आहे. देशाचे शत्रू सोशल मिडिया वर अदृश होऊन देशविघातक कारवायांना खतपाणी घालत आहेत. जगाचा इतिहास हा वर्चस्वासाठी लढल्या गेलेल्या युद्धकथांनी भरलेला आहे. भारतातील ऐतिहासिक महाकाव्यात…