Pathri News : पतीचे पक्षांतर, नगरसेविका म्हणतात मी काँग्रेसमध्येच…
pathri News : पतीचे पक्षांतर, नगरसेविका म्हणतात मी काँग्रेसमध्येच. सोमवार,दि. 16 रोजी पाथरी नगर परिषदेतील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका मंगल राजेश पाटील यांचे पती राजेश पाटील व स्वीकृत सदस्य मोईज अन्सारी यांनी मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे आमदार सईद खान यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. मागील ३३ दिवसातील हा तिसरा पक्षप्रवेश आहे.