ही जबाबदारी सर्वांचीच
जबाबदारी सर्वांचीच जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणारया आपल्या देशाच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्या जशा राजकीय नेत्यांच्या शिवराळ, अर्वाच्य भाषेने गाजल्या तितक्याच त्या मतदारयादी संदर्भात झालेल्या घोळानेही चर्चेचा विषय झाल्या. निवडणूक आयोगाने अधिक लोकाभिमुख आवश्यक आहे. तसेच वापरण्यात येणारे तंत्रज्ञान हे युजर फ्रेंडली असले पाहिजे. अन्यथा आहे ती पध्दत अधिक क्लिष्ट होण्याचा धोका आहे. या…