राजकीय इच्छाशक्तीतून मनुष्यनिर्मानाच्या व्यवस्थेकडे
प्रत्येक देश,प्रत्येक समाज अहोरात्र एकाच गोष्टीचा घंटानाद करत असतो किंवा टाहो तर नक्कीच फोडत असतो ती म्हणजे विकास.विकास हा एकच असा मुद्दा असावा कि तो कायम चर्चेत आहे मग ते गावातली चावडी अहो किंवा देशाची संसद. देशातील सर्व तज्ञ मंडळी या एकाच उद्दिष्टाकडे मार्गक्रमण करण्याची धडपड करत आहे. मग एवढी चर्चा होऊनही आजपर्यंत आपण समाधान मानावे अश्या…