” या महिन्यातील नेत्यांचे गैरव्यवहार “

आतापर्यंत आपना सर्वाना प्रत्येक महिन्याला किमान एक तरी मोठे गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस येण्याची सवयच झाली आहे. कोमनवेल्थ गेम्स,आदर्श सोसायटी , २ जी, एल.आय.सी. त्यासाठी सरकारने व कोंग्रेस ने आता प्रत्येक महिन्याला आपल्या मुखपत्रात प्रसिध्द करावी.कारण सारवासारव किती ,कोणाची आणि कुठपर्यंत करायची. बिहार मध्ये कोंग्रेसच्या परंपरागत जातीच्या राजकारनाला थार दिला नाही. ज्या नरेन्द्र मोदींना अखंड शिव्या घालण्यात कोंग्रेस चे नेते धन्यता मानतात ते गुजरात राज्य आज प्रगतीच्या वाटेवर आहे.
नरेन्द्र मोदींना जातीयवादी ठरवले गेले.संघ परिवाराला बदनाम करण्याची एकही संधि कोंग्रेस ने सोडली नाही. संघ परिवाराने प्रखर राष्ट्रवाद व समाजात शाश्वत जीवन्मुल्ये , संस्कार टिकावेत यासाठीच काम उभे केले. मग ते सेवाकार्याच्या माध्यमातून वनवासी भागात एकल विद्यालय असोत किंवा नानाजी देशमुख यांच्यासारख्या तपस्विने निर्माण केलेले चित्रकूट धाम हे ग्राम विकासाचे मॉडल असो. संघाला बदनाम करण्यापूर्वी कोंग्रेस मधील चाटूगिरिवर नेते असनारयानी एकदा स्वतः शी प्रामाणिक राहून संघाचे काम बघायला हवे.

कोंग्रेस ने मात्र गैरव्यवहाराना पाठीशी घालन्याचेच काम सदैव केले आहे. तेव्हा कोंग्रेस ने आपल्या मुखापत्रत ” या महिन्यातील कोंग्रेस नेत्यांचे गैरव्यवहार “असे एक सदर सुरु करावे.


Related Posts

Semiconductor Chip Manufacturing : भारतात Semiconductor Chip निर्मितीला सुरुवात; जाणून घ्या भारताला होणारे 7 मोठे फायदे

Semiconductor Chip Manufacturing : भारतामध्ये Semiconductor Chip उत्पादनाला सुरुवात झाली…

सप्टेंबर 19, 2026

Maharashtra Govt GR : निर्णय होतात; पण अंमलबजावणीचाच खरा प्रश्न!

Maharashtra Govt GR : महाराष्ट्र शासनाने शासकीय फाईल सात दिवसांत…

सप्टेंबर 17, 2026

Maratha Reservation: या माणसाने मराठा समाजासाठी काहीच केले नाही का ?

Maratha reservation and Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

ऑगस्ट 30, 2026

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत