अजय हमारा था ही नही…..
राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा होता त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भेट घेतली. यासंदर्भात जय महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मला प्रतिक्रियासाठी लाईव्ह कार्यक्रमातून अगदी अचानक कॉल आला.मला याची कसलीही कल्पना नव्हती. देवेंद्रजी सरसंघचालकांना भेटल्यामुळे युतीचे सरकार येईल का? युती बिघडवण्यात संजय राऊत कारणीभूत आहेत का? अगदी अचानक विचारलेल्या अशा प्रश्नाना उत्तरे देताना खरेतर…