Pandharpur Wari : नेमक आहे काय पंढरपूरच्या वारीत…
Pandharpur Wari : महाराष्ट्राची ओळख म्हणजे पंढरपूरची वारी. प्रतिवर्षी वारकरी पंढरपूरची वारी करतो. असं काय आहे या वारीमध्ये ?
Pandharpur Wari : महाराष्ट्राची ओळख म्हणजे पंढरपूरची वारी. प्रतिवर्षी वारकरी पंढरपूरची वारी करतो. असं काय आहे या वारीमध्ये ?
Propaganda by Dhruv Rathi : ध्रुव राठी ने केलेल्या वक्तव्या संदर्भात.
Rahul Gandhi comments on Hindus : राहुल गांधी यांनी हिंदुना हिंसक ठरवलं आहे. त्याबद्दल मांडलेले विचार
देशाचा पंतप्रधानांचा दौरा हा प्रत्येक भारतीयासाठी आकर्षणाचा विषय असतो. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी #PMNarendraModi हे दि. 20 रोजी परभणी येथे येणार आहेत. यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार शरद देऊळगावकर यांनी निवडणूक प्रचार आणि पंतप्रधानांचा दौऱ्यासंदर्भात आठवणी जागवल्या आहेत. समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलेल्या आठवणी त्यांच्याच शब्दात… पंतप्रधान पदावर असताना परभणी ला भेट देणारे श्री मोदीजी हे…
निवडणूक म्हटले की, सर्वात पहिल्यांदा निवडणूक चिन्हाची चर्चा होते. परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा बोलबाला राहिला आहे. त्याचे सर्वात मोठे श्रेय धनुष्यबाण या पक्षचिन्हाला जाते. शिवसेना व धनुष्यबाण या सूत्राला परभणीकरांनी आजपर्यंत डोळे झाकून पसंती दिली आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण, कॉंग्रेसचा पंजा राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे घड्याळ किंवा भारतीय जनता पक्षाचे कमळ यापैकी कोणतेही पक्षचिन्ह…
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली. शिवसेना आणि भाजप युतीने एकत्रितपणे निवडणूक लढवली मात्र मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही पक्षात रस्सीखेच झाली. अखेर प्रकरण युती तुटेपर्यंत गेले. याचा फायदा घेत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्र्वादी कॉंग्रेस अशी महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि सर्वात जास्त आमदार निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागले. ठाकरे…
Interview of Govind Joshi on Development of Marathawada : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. राज्यातील इतर भागाचा विकास होत असताना मराठवाड्याचे भवितव्य काय आहे. पुढची वाटचाल कशी असली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रातील तज्ञाशी संवाद साधणारा हा एक विशेष कार्यक्रम.
नाशिकच्या अलिशान फार्म हाऊसवर आज सर्वत्र धामधूम होती. सनई चौघड्याचे सूर निनादत होते. सर्वजण भुजात बळ आणून अगदी उत्साहात तयारी करत होते. आम्ही अवचित प्रगटलो आणि कानोसा घेतला तेव्हा कळाले की, साहेबांनी या वयात जाहीर केलं की, मला मुले झाली तर महापुरुषांची नावे ठेवीन. त्यांच्या या घोषणेने नाशिकच्या आलिशान फार्म हाऊसमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला…
Explainer Video on Missing Girls : वेगवेगळ्या कारणानी मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. याविषयी मांडलेले विचार.
Congress party adhiveshan : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगड येथे संपन्न होत आहे. पक्षाचा कमी होत असलेला जनाधार, अनेक राज्यातील गेलेली सत्ता या पार्श्वभूमीवर मोठे चिंतन होणे आवश्यक आहे. पक्षाची विचारधारा, पक्षाचे व्हिजन, पक्षातील नेतृत्व, पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमधील संवाद या मुद्द्यावर चिंतन होणे आवश्यक आहे.