Author: Prasad Shivaji Joshi

Content Writer, Political Reporter, Freelance Journalist. Completed MJ and MA in Political Science. Having 15+ experience in Print, Digital Media. Social Activist
  • JNU Delhi : विद्यापीठ की विश्रामगृह ?

    जो व्यक्ती सुखाच्या मागे धावतो त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही अन ज्याला ज्ञान प्राप्त करायचे आहे त्याने सुखाचा त्याग केला पाहिजे. विद्या प्राप्त करायची असेल तर सुख कसे मिळेल ?देशातील केंद्रीय विद्यापीठात जो काही गोंधळ चालू आहे त्या पार्श्वभूमीवर हे सुभाषित लक्षात घेण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या या प्रामुख्याने सोई-सुविधा संदर्भात आहेत. आणि जर मुद्दा केवळ फीवाढी संदर्भात असेल तर त्याला कमवा व शिका सारख्या योजना राबवून मार्ग काढता येऊ शकतो. जे की, देशातील बहुसंख्य विद्यार्थी करतात. परंतु येथे प्रश्न असा आहे की, मुळात शिक्षण प्राप्त करणे हे अंतिम ध्येय आहे का ? असे असते तर अन्य कुठलेही प्रश्न उपस्थित झाले नसते. मुळात विद्यापीठ हे आंदोलन करण्यासाठी नसून ज्ञान प्राप्त करण्यासाठी आहे हेच आपण विसरून चाललो आहोत की काय अशी शंका निर्माण होत आहे.

  • असंगाशी संग

    प्रत्येक व्यक्तीला आपले मित्र निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. सर्वसाधारणपणे संकटात साथ देणारा, निरपेक्षपणे मदत करणारा अशी मित्राची व्याख्या असली तरी राजकारणात त्याचे संदर्भ अमूलाग्र बदलतात. म्हणजे इथे जे दिसते ते कधीच नसते. म्हणून राजकारणात मित्र निवडताना विशेष काळजी घ्यावी लागते. यात जो फसला त्याच्या वाटेला पश्चात्ताप शिवाय काहीच येत नाही.राज्याच्या राजकारणातील सारीपाटाचा खेळ बघता योग्य…

  • सत्तावादी पक्षाची वाताहत…

    महाराष्ट्र, राजकारण आणि सत्ताकेंद्र अशा तीनही शब्दांना एकच समानार्थी शब्द म्हणजे शरद पवार. सत्ता कोणाचीही असो सत्तेचे वलय या नावापासून कधीही वेगळे झाले नाही. राज्यात अन केंद्रातही ज्यांचा शब्दाला कायम वजन होते असे नाव म्हणजे शरद पवार. वसंतदादाकडून सत्ता मिळवण्याची घाई असो किंवा तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी नावाने नवीन पक्षाची…

  • कॉंग्रेसचा नॉंन स्ट्रायकर एंड गेम

     (छायाचित्र : इंटरनेटवरून साभार ) राज्यातील निवडणूका आज संपतील. प्रचाराची रणधुमाळी पूर्णपणे थंडावली आहे. आरोप, प्रत्यारोपानी सभा गाजल्या. राजकारण हे कुस्तीसारखे असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले. म्हणजे मानसिक स्तरावर डावपेच तयार करूनच शारीरिक ताकद लावायची असते.  राज्यस्तरावर विचार करता ही कुस्ती भाजप अन कॉंग्रेस या दोन पैलवानात होती. परंतु लढताना दिसले भाजप अन राज ठाकरे….

  • लोकशाहीच्या नावानं……..

    भारतीय लोकशाही हा आता केवळ अभ्यासाचा विषय न राहता चिंतनाचा व चिंतेचा विषय होउ लागला आहे. निवडणूक ही प्रक्रिया लोकप्रतिनिधी निवडण्यापुरती मर्यादित राहिली नसून अनेकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न झाला आहे. निवडणूक लढवण्यासाठी आपण कार्यकर्ते असलेल्या पक्षाचे उमेदवारी मिळाली तर ठीक अन्यथा जो पक्ष संधी देईल त्या पक्षाची उमेदवारी मिळवणारांची संख्या आश्चर्यकारक आहे. निवडणूकीचे रुपांतर आर्थिक उलाढालीच्या…

  • क्या सच में न्यूज चैनलों को देखना बंद करना चाहिए ? नहीं कोई जरुरत नहीं |

    पत्रकारिता लोकतंत्र का महत्वपूर्ण अंग है | लोकतंत्र को सक्षम करने में पत्रकारिता के माध्यम से उचित विचार रखना अपेक्षित है | राष्ट्र और समाज की समस्याओं को अपनी खुद की समस्या समझकर सत्य के लिए अपनी कलम के माध्यम से लड़ना अपेक्षित है, न की खुद की समस्या को राष्ट्र की समस्या बनाकर पेश…

  • ढोंगी पुरोगामीत्वाला युद्धज्वराची व्याधी

    बालाकोटमध्ये दहशतवादी अड्ड्यावर भारताकडून झालेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर देशातील समस्त ढोंगी पुरोगामी कंपूत हडकंप निर्माण झालेला असल्याने कोणीच कोणाशी बोलत नव्हते. सर्वांच्या हृदयातून अहिंसा,शांतता उचंबळून आली होती. सर्व वृत्तवाहीन्यातून हुसकावून लावलेले संपादक, ढोंगी पुरोगामीत्वाचे प्रदूषण करणारे चाचा तसेच अन्य क्षेत्रातील काही मंडळींना युद्धज्वराचा त्रास होत असल्याचे कळताच सर्व जन एका गुप्त ठिकाणी एकत्र झाले. सुरुवातीस…

  • भारत पुरुषार्थ विसरलेला आहे यावर ठाम विश्वास असलेला पाकिस्तान

    विविध माध्यमातून नित्य कुरापती काढणारे, चार युद्धे हरुनही खुमखुमी कायम असणारे कांगावाखोर राष्ट्र अन सर्वात महत्वाचे म्हणजे भिकेकंगाल असूनही काश्मिरात फुटीरतावादी चळवळीना प्रोत्साहन देणारे अपयशी राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानसारख्या डोकेदुखीने आतापार्यात हजारो जवानांचा बळी घेतला. स्थानिक पोलिसांवर, अर्धसैनिक बलावर सहजतेने दगडफेक करून जखमी केले जाते. अशा प्रकारचे गुन्हे करण्याची हिम्मत येते कुठून ? भारताजवळ अनलिमिटेड माणुसकी…

  • Political Satire: शकुनीचे असिस्टंट…..

    Political Satire: स्थळ : बहुधा ठाणे असेल…वेळ : अत्यंत निर्वाणीची(घडाळ्यातील काटे मंद आवाज करत असताना मध्येच हमसून हमसून कारुण्य रसातील आवाज दस्तुरखुद्दांच्या कर्णी पडला.)आता पीडितांचे दु:ख दूर करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे असे आम्ही समजतो. म्हणून जरा कानोसा घेतला असता ते परिस्थिती भयंकर कठीण वाटली. जणू काही एका जितेंद्रिय व्यक्तीला कुणी तरी हाड हाड…

  • Political Satire: ठाकरे चित्रपट अन दोन प्रेक्षकांची गुफ्तगू …..

    Political Satire: देशाच्या व विशेषत: राज्याच्या राजकारणात धृवपदी असलेल्या हिंदूहृदय सम्राट यांच्या जीवनावरील प्रदर्शित झाला अन दोन दिग्गज प्रेक्षकांमधला संवाद दस्तुरखुद्दांच्या कानी पडला.