Crime against women : महिला बालकांवर वाढते अत्याचार… धक्कादायक आकडेवारी
Crime against women Statictics NCRB: महिलांवर अत्याचाराची चिंताजनक आकडेवारी
Crime against women Statictics NCRB: महिलांवर अत्याचाराची चिंताजनक आकडेवारी
Sharad Pawar Video on Youtube : देशपातळीवर नेतृत्व करणारे राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सर्वात जास्त काळ सत्ता भोगली. सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल करण्याची त्यांना खूप मोठी संधी होती.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या आदर्श मुल्यानुसार आपण खरेच आचरण करतो ? त्यामुळे आपण खरेच शिवरायांचे पाईक आहोत ? Chhatrapati Shivaji Maharaj
Pandharpur Wari : महाराष्ट्राची ओळख म्हणजे पंढरपूरची वारी. प्रतिवर्षी वारकरी पंढरपूरची वारी करतो. असं काय आहे या वारीमध्ये ?
Rahul Gandhi comments on Hindus : राहुल गांधी यांनी हिंदुना हिंसक ठरवलं आहे. त्याबद्दल मांडलेले विचार
Propaganda by Dhruv Rathi : ध्रुव राठी ने केलेल्या वक्तव्या संदर्भात.
Interview of Govind Joshi on Development of Marathawada : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. राज्यातील इतर भागाचा विकास होत असताना मराठवाड्याचे भवितव्य काय आहे. पुढची वाटचाल कशी असली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रातील तज्ञाशी संवाद साधणारा हा एक विशेष कार्यक्रम.
Explainer Video on Missing Girls : वेगवेगळ्या कारणानी मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. याविषयी मांडलेले विचार.
Congress party adhiveshan : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगड येथे संपन्न होत आहे. पक्षाचा कमी होत असलेला जनाधार, अनेक राज्यातील गेलेली सत्ता या पार्श्वभूमीवर मोठे चिंतन होणे आवश्यक आहे. पक्षाची विचारधारा, पक्षाचे व्हिजन, पक्षातील नेतृत्व, पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमधील संवाद या मुद्द्यावर चिंतन होणे आवश्यक आहे.
Democracy in danger : गेल्या काही वर्षापासून भारतात लोकशाही धोक्यात आली असा आरोप केला जातो.
जागतिक लोकशाही निर्देशांकात भारत कितव्या स्थानावर आहे. याची चर्चा.