विराट हिंदू संमेलन, मानवत
.
राज्यात दरदिवशी २५ वर्षाच्या आतील तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण ६८ होते. ही आकडेवारी १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यानची आहे. या बातमीची दखल राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या अंतिम आठवडा प्रस्तावात घेतलेली आहे.
सांगली अर्बन बँक लि.सांगली शाखा मानवत येथे वर्धापन दिनानिमित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना. यावेळी डॉ. संजयजी मुंदडा, प्रा.गजानन अंबेकर, सूर्यप्रकाशजी तिवारी, प्रा. रुपेश देशपांडे, शाखाधिकारी प्रदीप कुलकर्णी व इतर मान्यवर
Religion for Nation: नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षणाची व्याख्या करताना म्हटले आहे की, व्यक्तीच्या भावभावनांचे क्षेत्र व्यापक होणेम्हणजे शिक्षण. या व्याख्येमधून टागोरांनी शिक्षण क्षेत्राने उद्दिष्ट्य अतिशय समर्पक शब्दात सांगितले आहे. प्राथमिक शिक्षणात पायाभरणी करून माध्यमिक शिक्षणात मुख्य संस्कार व्हावेत व उच्च शिक्षण घेताना हे उद्दिष्ट्य साध्य व्हावे जेणेकरून एका सदृढ, संवेदनशील समाजाची निर्मिती होऊ शकेल….
Rohit Pawar News सत्ताधारी पक्षाच्या धोरणाविरुद्ध विरोधकांनी जनतेत जागृती केलीच पाहिजे. लोकशाही मजबूत असण्यासाठी ते आवश्यकच असते. मात्र तसे करताना काही विधिनिषेध, संकेतांचे पालन करणे गरजेचे असते. तसे न केल्यास आपले व आपल्या पक्षाचे हसू होते. क्रीडाप्रकारात याला सेल्फगोल असे म्हणतात. म्हणजे एखाद्या खेळाडूच्या चुकीमुळे प्रतिस्पर्धी संघाला गुण मिळतो. राज्यातील विरोधकांची परिस्थिती याहून वेगळी दिसत नाही….
Modernity Humanity ends : समाजात सत्ता, पैसा आणि अनैतिक कृत्यांमुळे गुन्हे घडणे यात नवीन असे काही नाही. मात्र काही घटना एवढ्या क्रूर असतात की, आपण ज्या समाजात राहतो तेथे काही राक्षसी प्रवृत्तीचे श्वापद माणूसपणाचे पांघरून घेऊन उजळ माथ्याने फिरत असतात. त्यांच्या कुकर्मामुळे आपल्याला माणूस म्हणून घ्यायलासुध्दा लाज वाटावी. पुण्याहून परभणी कडे जाणाऱ्या एका खासगी बसमधील…
आणीबाणीच्या निषेधार्थ रामनाथ गोयंका यांच्या नेतृत्वाखाली इंडियन एक्स्प्रेस या आघाडीच्या वृत्तपत्राने संपादकीयाची जागा रिकामी ठेवली होती. हा संदर्भ आठवण्याचे कारण, सोमवार, दि.७ जुलै रोजी एक्स्प्रेस समूहाच्या लोकसत्ता या वृतपत्रातील प्रसिद्ध झालेले संपादकीय. खरेतर शिवसेना ठाकरे गटाच्या सामना या वृतपत्रातील संपादकीय चुकून लोकसत्तामध्ये प्रसिद्ध केले आहे की काय अशी शंका निर्माण झाली. ठाकरे बंधूंचे एकत्रित येणे या घटनेला…