Uncategorized

  • माझ्याविषयी

    मी प्रसाद शिवाजीराव जोशी परभणी जिल्ह्यातील मानवत येथील रहिवासी आहे. मागील २० वर्षापासून मी मानवत येथील सामाजिक, सांस्कृतिक कार्यात कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. तसेच १५ वर्षापासून मी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे.      शैक्षणिक पात्रता माहिती तंत्रज्ञान, पत्रकारिता आणि राज्यशास्त्र या तीनही क्षेत्रांत उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. बी.सी.ए. पदवीसह जनसंज्ञापन व पत्रकारिता विषयात पदवी आणि एम.जे.एम.सी….

  • नाशिकच्या फार्म हाऊसमधील न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत

      नाशिकच्या अलिशान फार्म हाऊसवर आज सर्वत्र धामधूम होती. सनई चौघड्याचे सूर निनादत होते. सर्वजण भुजात बळ आणून अगदी उत्साहात तयारी करत होते. आम्ही अवचित प्रगटलो आणि कानोसा घेतला तेव्हा कळाले की, साहेबांनी या वयात जाहीर केलं की, मला मुले झाली तर महापुरुषांची नावे ठेवीन. त्यांच्या या घोषणेने नाशिकच्या आलिशान फार्म हाऊसमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला…

  • भारत पुन्हा प्रजासत्ताक केव्हा होईल ?

    वरील ऒळ वाचून कदाचित आपल्याल्या वाटॆल की. हा काय प्रश्न आहे. भारत प्रजासत्ताक आहेच की. पण आपण स्वत:ची फसवणूक न करता वास्तव पाहिले तर अत्यंत भयावह परिस्थिती आपल्याला जाणवेल. भारत प्रजासत्ताक फक्त नावालाच उरलाय. इथे फक्त सत्त्ता आहे ती सत्तापिपासू राजकारण्यांची,माफियांची, सरकारी बाबू लोकांची, स्वत:च्या फायद्यासाठी देशहिताला तिलांजली देणारया व्यावसायिकांची. ज्या प्रजेची सत्ता आहे असे…