Interview of Govind Joshi : पंचाहत्तरीचा मराठवाडा | मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव | गोविंदभाऊ जोशी

Interview of Govind Joshi on Development of Marathawada : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. राज्यातील इतर भागाचा विकास होत असताना मराठवाड्याचे भवितव्य काय आहे. पुढची वाटचाल कशी असली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रातील तज्ञाशी संवाद साधणारा हा एक विशेष कार्यक्रम.


पहिल्या भागात शेतकरी संघटना न्यास, आंबेठाण चे कार्यकारी अध्यक्ष मा.श्री. गोविंद भाऊ जोशी यांच्याशी संवाद
साधत आहोत.


Related Posts

Crime against women : महिला बालकांवर वाढते अत्याचार… धक्कादायक आकडेवारी

Crime against women Statictics NCRB: महिलांवर अत्याचाराची चिंताजनक आकडेवारी  

सप्टेंबर 4, 2024

Sharad Pawar News : साहेब, ही संधी आपण गमावलीत

Sharad Pawar Video on Youtube : देशपातळीवर नेतृत्व करणारे राष्ट्र्वादी…

जुलै 29, 2024

Chhatrapati Shivaji Maharaj : आपण खरेच शिवरायांचे पाईक आहोत ?

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या…

जुलै 16, 2024

Pandharpur Wari : नेमक आहे काय पंढरपूरच्या वारीत…

Pandharpur Wari : महाराष्ट्राची ओळख म्हणजे पंढरपूरची वारी. प्रतिवर्षी वारकरी…

जुलै 15, 2024

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत