सामाजिक

  • अस्वस्थ वर्तमान

    सन्मार्गाने पैसा कमावत असताना आपले सामाजिक,राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे. आयुष्यात काही जीवनमूल्यांचा स्वीकार करून कठीण परिस्थितीतही आपल्या मूल्यांशी तडजोड न करणे. प्रसंगी की नुकसान सोसावे लागले तरी हसतमुखाने त्याचा स्वीकार करणे अशी नैतिकतेची संकल्पना मानली जाते. ही धारणा आपल्या संपूर्ण आयुष्याचा पाया बनवून सर्वार्थाने परिपूर्ण जीवन जगणारे व्यक्तिमत्वे आजही सर्वत्र पूज्य मानली जातात. अश्या व्यक्तिमत्वांनी…

  • पारदर्शकतेला विरोध कशासाठी ?

    आपल्या देशात एखाद्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांचे एकमत होणे हा अत्यंत दुर्मिळ योग.याअगोदर  लोकप्रतिनिधींच्या मानधनात वाढ करण्याच्या मुद्यावर सर्व पक्षात एकमत झाले होते. आता माहिती अधिकाराच्या कक्षेत राजकीय पक्ष नकोत या मुद्यावर सर्वपक्षीय एकमताचा या योग पुन्हा एकदा जुळून आला आहे. केंद्रींय माहिती आयोगाने एका निर्णयाद्वारे सर्व राजकीय पक्ष माहिती अधिकाराच्या कक्षेत येत असल्याचे जाहीर केल्यानंतर…

  • विवाह सहजीवनाचा आनंद की अपरिहार्यता ?

    प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची बाब म्हणजे विवाह.आपल्या आयुष्यातील सुख दु:खाच्या प्रसंगी आपल्यासोबत असणारा आधार आपल्याला मिळतो.याअर्थाने  विवाह हा टर्निग पोइण्टच.इतिहासात डोकावले तर गृहस्थाश्रम हा उदात्त हेतूने सर्जनशील समाजनिर्मिती करणारा टप्पा. उत्तम सहजीवन हाच वैवाहिक आयुष्याचा मुख्य हेतु मानला जातो. पौराणिक दाखले किंवा अगदी साने गुरुजी यांच्या शामची आई या संस्कार ग्रंथातील कुटंबांचा विचार केला तर तत्कालीन समाजजीवनात…

  • दुष्काळ संवेदनेचा

    आजपर्यंत दुष्काळ हा फक्त अन्न-धान्याच्या बाबतीत पडत होता. परंतू राज्यातील सद्यस्थितीचे अवलोकन केले असता दुष्काळाने अन्नधान्याच्या सोबत मानवी संवेदनेवर सुध्दा आपला प्रभाव टाकण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट दिसेल. एकवेळ आपण निसर्गाच्या अवकृपेचा सामना धैर्याने करू किंबहुना आजपर्यंत अनेकवेळा आपण ते केलेही आहे.परंतू मानवाच्या संवेदनाच जिथे ओसाड पडत असतील तर हे निश्चितच झोप उडवणारे आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे पुरावे शेकडोनी…

  • वैचारिक दरिद्र्यरेषा

    दरिद्ररेशा आत फक्त आर्थिकच नसून वैचारिक पण असू शकते हे आता ठळकपने जाणवू लागले आहे. आन्ना हजारेंच्या लोकपाल आन्दोलनाबाबत तर या दरिद्र्यरेश्याची यादीच स्पष्ट झाली. पुढील मुद्दे वाचून आपल्याही हे लक्षात येइलच…. लोकशाही धोक्यात आल्याचा कांगावा लोकपाल आला म्हणजे जणू कही हिटलरच येणार आणि समस्त कोंग्रेस वासिय ज्यू लोकांची सरसकट हत्या करणार असाच कांगावा केला…

  • “राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान “

    “राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान “ हा विषयच आता साहित्यातील प्रवाहातून नाहिसा होताना दिसतोय.कदाचित माझी दृष्टी मोठी नसेल परंतू अलिकडे जर आपण लक्षपूर्वक पाहिले, तर कुठ्ल्याही साहित्य संमेलनातील वरिल विषयाचा साधा उल्लेखही कुठे होत नाही. काय हा परिसंवादाचा विषय होऊ शकत नाही? महाराष्ट्रातच विविध मतांचे सहित्य संमेलन होतात परंतू त्यात कुठेही राष्ट्रचा विकास व आपले योगदान,…

  • "राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान "

    “राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान “ हा विषयच आता साहित्यातील प्रवाहातून नाहिसा होताना दिसतोय.कदाचित माझी दृष्टी मोठी नसेल परंतू अलिकडे जर आपण लक्षपूर्वक पाहिले, तर कुठ्ल्याही साहित्य संमेलनातील वरिल विषयाचा साधा उल्लेखही कुठे होत नाही. काय हा परिसंवादाचा विषय होऊ शकत नाही? महाराष्ट्रातच विविध मतांचे सहित्य संमेलन होतात परंतू त्यात कुठेही राष्ट्रचा विकास व आपले योगदान,…

  • राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान

    “राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान ” हा विषयच आता साहित्यातील प्रवाहातून नाहिसा होताना दिसतोय.कदाचित माझी दृष्टी मोठी नसेल परंतू अलिकडे जर आपण लक्षपूर्वक पाहिले, तर कुठ्ल्याही साहित्य संमेलनातील वरिल विषयाचा साधा उल्लेखही कुठे होत नाही. काय हा परिसंवादाचा विषय होऊ शकत नाही? महाराष्ट्रातच विविध मतांचे सहित्य संमेलन होतात परंतू त्यात कुठेही राष्ट्रचा विकास व…

  • जातीनिहाय जनगणना

    जातीनिहाय जनगणना देशात जातीव्यवस्था बळकट करण्याच्या द्रष्टीने सरकारचे आणखी एक पाऊल. आजपर्यंत देशातील सर्व समाजसुधारकांनी जातीव्यवस्थेचे भूत नष्ट करण्याच्या उद्देशाने गेली अनेक वर्षे प्रयत्न केले.त्या अथक परिश्रमांना आत्ता कुठे यश मिळताना दिसू लागले होते.जागतिकीकरणाच्या रेट्यात समाजातून जात ही संकल्पना नाहिशी होताना दिसत होती, परंतू देशातील अत्यंत खालच्या स्तरावरचे राजकारण तसेच दूरद्र्ष्टीहीन नेते,यांनी केवळ स्वत:च्या स्वार्थापायी…