सामाजिक

  • विकृत मनोरंजन

    स्वातंत्र्य व त्यासोबतच्या असणा-या जबाबदारीच्या संदर्भात मागील लेखातच चर्चा झाली होती. त्यात असेही नमूद केले होते की, स्वातंत्र्याला विवेकाचा आधार नसेल तर त्याचे विकृती बनते. याची प्रचीती यावी अशी घटना नुकतीच घडली. एआयबी रोष्ट अशा नावाच्या शो मध्ये सार्वजनिक सारासार विवेकाचे धिंडवडे निघाले. समाजाच्या एका वर्गात  पेज थ्री संस्कृती प्रचलित आहे. त्याचेच सवंग व किळसवाणे प्रदर्शन…

  • मुसद्दीलाल ची व्यथा संपेल का ?

    सब टी.व्ही.वर ऑफीस- ऑफीस नावाची मालिका खूप लोकप्रिय झाली होती. त्यातील मुसद्दीलाल हे पात्र सर्वसामान्य मध्यमवर्गीयाचा प्रतिनिधीत्व करणारे होते. शासकीय कार्यालयात काम करताना एका सामान्य नागरिकाला ज्या अग्निदिव्याला सामोरे जावे लागते त्याचे यथार्थ चित्रण या मालिकेत होते. त्यातील विनोदाचा भाग सोडला तर मुसद्दीलाल चे जगणे ब-याच अंशी प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला येतेच. कुठलेही काम वेळेवर न…

  • स्वातंत्र्याची जबाबदारी

    अपरिपक्व अवस्थेत फार मोठी जबाबदारी मिळाली की त्यातून फार काही विधायक,आदर्श वर्तन घडताना दिसत नाही. आपल्या देशातील नागरिकांचे एकूण वर्तन व राष्ट्रीय चरित्र पाहिले की याची प्रकर्षाने जाणीव होते. भारताच्या स्वातंत्र्याचेही असेच झाले आहेत. स्वातंत्र्याचे मोल समजले नाहीकी, बेजबाबदारपणाचे वारू चौफेर उधळू लागतात. स्वातंत्र्याला विवेकाचे अधिष्ठान नसेल तर त्याचे रुपांतर विकृती मध्ये होते. अशा अविवेकी स्वातंत्र्याने…

  • सामाजिक बदलासाठी युवामित्र

    लोककल्याणाच्या हेतूने शासनस्तरावर होणारे निर्णय व योजना यांचे अमलबजावनीच्या पातळीवरील   अपयश हे एकूणच सुशासनाच्या मार्गातील मोठाच अडसर आहे. स्थानिक पातळीवर अमलबजावनी प्रभावीपणे होत नाही याचे कारण लाभार्थ्यांना योजनांची,निर्णयाची तपशीलवार माहिती नसणे हे आहे. हीच परिस्थिती युवकांच्या बाबतीतही आहे. केंद्रीय युवक कल्याण मंत्रालय व राज्य शासनाच्या खात्यामार्फत युवकांसाठी विविध योजना राबवल्या जातात.युवकांना स्वयंरोजगारासाठी सहाय्य व अन्य प्रकारचे…

  • रत्नांची आरास

    नुकताच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व काशी येथील बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न जाहीर झाला. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव झाला. यानिमित्ताने पुरस्कार व यासंदर्भात समाजाच्या मानसिकतेबद्दल वैचारिक मंथन सुरु झाले.         आपल्या कार्याचे कुणीतरी कौतुक करावे ही भावना असणे अगदीच नैसर्गिक आहे. कौतुक झाले  तर कार्य करण्यासाठी एक वेगळीच…

  • इथे ओशाळला मृत्यु

    मागील आठवडयात तालिबानी नरपिशाच्चानी पेशावर मधील निरपराध विद्यार्थ्यांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण जग हादरले. मृत्युनेही क्षणभर ओशाळावे अशा या घटनेचा   सर्व स्तरातून कठोर शब्दात निषेध व्यक्त केला गेला. भारतात सर्व शाळांमधून श्रद्धांजली अर्पण केली गेली. यासारखीच एक घटना ऑस्ट्रेलिया मध्ये घडली. काही दहशतवाद्यांनी एका कफे मध्ये नागरिकांना बंधक बनवले होते.सिरीया मध्येही घुसफुस चालूच आहे.एकूणच जगभरात सर्वत्र दहशतवाद्यांनी…

  • नतदृष्टांचे रडगाणे

    ‘घर की मुर्गी दाल बराबर’ अशी एक म्हण प्रचलित आहे. एखादे ऐतिहासिक महत्व असलेले साहित्य, स्थान आपल्या जवळ असेल तर  तर त्याचे महत्व आपल्या दृष्टीने अडगळीचेच असते. विशेषकरून व्यक्तींच्या बाबतीत तर तो व्यक्ती आपल्यातून निघून गेल्याशिवाय त्याचे मुल्य कळतच नाही. त्यानंतर त्या व्यक्तीचे पुतळे उभे करण्यात मात्र आपल्याला प्रचंड उत्साह असतो. अनेकवेळा तर महत्व कळूनही…

  • नतदृष्टांचे रडगाणे

    ‘घर की मुर्गी दाल बराबर’ अशी एक म्हण प्रचलित आहे. एखादे ऐतिहासिक महत्व असलेले साहित्य, स्थान आपल्या जवळ असेल तर  तर त्याचे महत्व आपल्या दृष्टीने अडगळीचेच असते. विशेषकरून व्यक्तींच्या बाबतीत तर तो व्यक्ती आपल्यातून निघून गेल्याशिवाय त्याचे मुल्य कळतच नाही. त्यानंतर त्या व्यक्तीचे पुतळे उभे करण्यात मात्र आपल्याला प्रचंड उत्साह असतो. अनेकवेळा तर महत्व कळूनही…

  • सावर रे मना…..

    जगण्याचा आनंद घेण्यासाठी ज्याप्रमाणे निरोगी शरीर आवश्यक आहे त्याचप्रमाणे मन ही निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. मनाचे अंतरंग जाणणे अथवा त्याचा थांग लागणे हे  निश्चितच सोपे काम नाही. परंतु एक मात्र नक्की की, व्यक्तीच्या दैनदिन आचरणात मनाच्या  व्यवहाराचे निरीक्षण केले तर असे जाणवेल की आपल्याला अस्वस्थ करणा-या अनेक मानसिक त्रासाचे कारण आपल्या मनाच्या गाभा-यात दडलेले…

  • प्रेम नावाची समृध्द अडगळ

    ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या ओळीतून प्रेम या व्यापक संकल्पनेची, पवित्र भावनेची व एका हळुवार नात्याची खोली स्पष्ट होते. प्रेम म्हणजे निरपेक्ष देणे. हे नाते बांधिलकी, विश्वासावर वर टिकते. प्रेमाचे नाते निर्माण झाल्यावर तेथे हव्यास नसतो तर समर्पण असते. जगण्याचे क्षण हे यज्ञातील समिधेसमान असते. प्रेमाचे नाते म्हणजे जगण्यातील खरे मर्म समजते….