राजकीय

  • शहाणपण देगा देवा

    अस म्हणतात कि, शहाणपण हे आयुष्यातील वेगवेगळ्या अनुभवावरून येते. अनुभवातून बरे-वाईटातील फरक लक्षात येतो व त्यातूनच माणूस शहाणपणाचे निर्णय घेतो. पण जेव्हा वारंवार अनुभव शिकवत असताना त्याकडे दुर्लक्ष करून नेहमी अपयश पदरी पाडून घेणे नक्कीच शहाणपणाचे असणार नाही. यातील दुसरी बाजू अशी कि यातून संशयाचा धूर निघू लागतो. कारण जी गोष्ट सामान्य माणसाला कळते ती…

  • राजकीय नेतृत्व : दुष्काळ विकासाच्या इच्छाशक्तीचा

    भारतीय संसदेला ६० वर्षे पूर्ण झाली. संसद सदस्यांनी आपण ६० वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन बलस्थाने अधिक मजबूत करणे तर अडचणींवर उपाय शोधणे अपेक्षित होते. पण संसदेत उत्सव होण्यापलीकडे काहीच झाले नाही. संसद आणि गोंधळ हे समानार्थी शब्द झाले आहेत. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रातले तज्ञ असताना ६० वर्षानंतरही समस्या आहे तशाच आहेत किंबहुना त्यात काही अंशी वाढच झाली आहे.कुठलेही क्षेत्र…

  • बिन पैशाचा तमाशा

    महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल काही नवीन नाही. हा बिन पैशाचा तमाशा हा महाराष्ट्र गेली कित्येक वर्षे पाहत आहे. आपली अडचण झाली म्हणजे पक्षापेक्षा स्वत:च्या मनाप्रमाणे झाले नाही कि घुसमट, अन्याय इ. शब्द वापरून पक्षबदल करायचा धंदा बिन बोभाटपणे चालू आहे. राज्यात नुकतेच भाजपचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या भावाने बंड केले.भाजपचे आ.प्रकाश शेंडगे पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत.रा.कौ. चे ठाण्यातील आमदार…

  • मतदारां (राजा)नो राष्ट्रधर्म पाळा

    आपल्या देशात सण– उत्सवानंतर निवडणुकांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो.वास्तविक हा उत्साह मतदारात हवा,परंतु तो केवळ राजकीय नेते व कार्यकर्त्यांमध्येच  दिसून येतो.याच दरम्यान पक्ष निष्ठेची खरी परीक्षा होते.परीक्षा कसली सरळ सरळ वस्त्र हरणाच म्हणा ना. स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत तत्कालीन राज्यकर्त्यांना देशाला एक प्रगल्भ लोकशाही देता आली असती. आदर्श लोकप्रतिनिधी कसे असावेत याचा एक वस्तुपाठ त्यांना निर्माण…

  • मी लोकशाही बोलतेय

    नमस्कार अशक्त का असेना तुम्हाला बोलण्याइतपत माझ्यात शक्ती थोडी शिल्लक आहे.ज्या देशात माझा गौरव झाला, ज्या देशाचा मला अभिमान वाटायचा आणि त्याचा देशात माझ्याच रखवालदारांनी माझा गळा घोटण्याचे काम केले आहे अशी मी लोकशाही बोलतेय …….. माझे वर्णन करताना असे म्हणतात कि , लोकांनी, लोकांच्यासाठी आणि लोकांकरिता अशी केली होती परंतु भ्रष्ट नेत्यांनी त्यात बदल…

  • पैसा झाला खोटा

    अस म्हणतात कि भारत देश गरीब आहे भारतीय नाहीत. कारण स्वीस बँकेत काळा पैसा जमा करणारे जास्तीत जास्त भारतीयच आहेत. देशात महागाई एखाद्या अजगरासारखी सामान्य नागरिकाला घट्ट आवळून बसली आहे. वारंवार प्रयत्न करूनही सरकारला त्यावर नियंत्रण आणता येत नाहीये. त्यातच भर म्हणून कि काय रोज नवीन घोटाळे उघडकीस येत आहेत.केंद्र सरकारला विकासाची पाउले उचलण्या ऐवजी बचावात्मक पवित्राच घ्यावा लागतोय. कॉंग्रेसच्या…

  • ” या महिन्यातील नेत्यांचे गैरव्यवहार “

    आतापर्यंत आपना सर्वाना प्रत्येक महिन्याला किमान एक तरी मोठे गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस येण्याची सवयच झाली आहे. कोमनवेल्थ गेम्स,आदर्श सोसायटी , २ जी, एल.आय.सी. त्यासाठी सरकारने व कोंग्रेस ने आता प्रत्येक महिन्याला आपल्या मुखपत्रात प्रसिध्द करावी.कारण सारवासारव किती ,कोणाची आणि कुठपर्यंत करायची. बिहार मध्ये कोंग्रेसच्या परंपरागत जातीच्या राजकारनाला थार दिला नाही. ज्या नरेन्द्र मोदींना अखंड शिव्या…

  • पी.चिदंबरम साहब का नया आविष्कार : भगवा आतंकवाद

    कूछ दिनो पहले देश के होम मिनिस्टर साह्ब पी.चिदंबरम इन्होने एक नया आविष्कार किया है। उनका यह मानना है की देश मे भगवा आतंकवाद फ़ैल रहा है। ऒर इसके पीछे तमाम हिंदूत्ववादी संघठन है। अगर सच्चाई देखी जाए तॊ सदियॊं से सहिष्णू ,सत्य ऒर अहिंसा के तत्व की नीव है ऎसे हिंदू धर्म पर यह…