के.के.एम.महाविद्यालय संगणकशास्त्र विभाग
स्वामी दिव्यचैतन्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मानवत येथे पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती निमित एकात्म मानव दर्शन विषयावर मार्गदर्शन, यावेळी उपस्थित दादासाहेब भोरकडे, मधुसुदन सोनवळकर व इतर मान्यवर
परभणी येथे पत्रकारांच्या कार्यशाळेत बोलताना. यावेळी व्यासपीठावर आ.डॉ.राहुल पाटील व मान्यवर
२०१५ मध्ये नांदेड येथे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते माझ्या ई बुक चे प्रकाशन करण्यात आले.