Videos
विविध प्रासंगिक विषयावर विश्लेषणात्मक व्हिडीओ केलेलं आहेत
Recent Posts
Congress Party failure : काँग्रेसला गरज आत्मपरीक्षणाची ?
Congress party adhiveshan : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगड येथे संपन्न होत आहे. पक्षाचा कमी होत असलेला जनाधार, अनेक राज्यातील गेलेली सत्ता या पार्श्वभूमीवर मोठे चिंतन होणे आवश्यक आहे. पक्षाची विचारधारा, पक्षाचे व्हिजन, पक्षातील नेतृत्व, पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमधील संवाद या मुद्द्यावर चिंतन होणे आवश्यक आहे.
Democracy in danger : सावधान, लोकशाही खतरे में!
Democracy in danger : गेल्या काही वर्षापासून भारतात लोकशाही धोक्यात आली असा आरोप केला जातो. जागतिक लोकशाही निर्देशांकात भारत कितव्या स्थानावर आहे. याची चर्चा.


