हे तर होणारच होते…
अडीच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले अन ज्याचा कधीही कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता ते प्रत्यक्षात घडले. सेना भाजपची पारंपारिक युती तुटली अन चक्क परंपरागत विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने संधान बांधले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वेग वेगळा विचार प्रवाह असलेल्या तीन पक्षांनी एकत्र येत मविआ सरकारची मोट बांधली. सर्वात जास्त वैचारिक तडजोड शिवसेना…