जातीनिहाय जनगणना
जातीनिहाय जनगणना देशात जातीव्यवस्था बळकट करण्याच्या द्रष्टीने सरकारचे आणखी एक पाऊल. आजपर्यंत देशातील सर्व समाजसुधारकांनी जातीव्यवस्थेचे भूत नष्ट करण्याच्या उद्देशाने गेली अनेक वर्षे प्रयत्न केले.त्या अथक परिश्रमांना आत्ता कुठे यश मिळताना दिसू लागले होते.जागतिकीकरणाच्या रेट्यात समाजातून जात ही संकल्पना नाहिशी होताना दिसत होती, परंतू देशातील अत्यंत खालच्या स्तरावरचे राजकारण तसेच दूरद्र्ष्टीहीन नेते,यांनी केवळ स्वत:च्या स्वार्थापायी…