धर्म/अध्यात्म
Diwali Festival : शुभ संकल्पांचा उत्सव
Diwali festival : भारतीय संस्कृती वैभवशाली होण्यात सन उत्सवांचा मोठा वाटा आहे. उत्सवाच्या निमित्ताने मानवाचे केवळ मानवाशीच नव्हे तर निसर्ग, प्राणी या सर्व घटकांशी आपले भावनिक नाते दृढ करता येतात. नात्यांना उजाळा मिळतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात विविध समस्यांना तोंड…
Pandharpur Wari: प्रवाह चैतन्याचा..
Pandharpur Wari: महाराष्ट्र हा शब्द उच्चारला, की डोळ्यांसमोर गणेशोत्सव व पंढरपूरच्या वारीचे चित्र उभे राहते. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे अभिन्न अंग आहे व त्याचे मुख्य सूत्र वारी हे आहे.
खुश तो वो लोग थे जो खुशिया बाट रहे थे ।
आयुष्यात गरिबी सारखा मोठा शिकवणी वर्ग कोणताच नाही. गरिबी म्हणजे आळस नक्कीच नाही. पैशाअभावी शिक्षण नाही अन शिक्षण नाही म्हणून पैसा नाही. अशी अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. आपण अशाही परिस्थितीत संकटांचा सामना करत हसतमुखाने वर्तमानाला सामोरे जाणारे परिवर्तन…
देव पाहायासी गेलो
मानव विचार करू शकतो त्याच्यात जिज्ञासा, चिकित्सक वृत्ती आहे, बरे-वाईट ठरवण्याची,निवडण्याची आणि त्याप्रमाणे आचरण करण्याची क्षमता आहे. आणि याच्याही पुढे जाउन असे म्हणता येईल की, मनुष्यत्वाचा संपूर्ण विकास करण्याची अफाट शक्यता आहे. स्वत:ला पूर्णपणे जाणून घेण्याच्या या प्रवासात,या प्रयत्नात आपले…
वारी : स्वान्त सुखाची आनंदयात्रा
जय जय विठ्ठल रुखमाई म्हणत पखवाजावर थाप पडली की मन आपोआप त्या मधुर भजनाकडे आकर्षिले जाते. आपल्याही नकळत भूतकाळातल्या त्रासदायक आठवणीच्या गाठी आणि भविष्यातील चिंतेने म्लान झालेला चेहरा एका विलक्षण तेजाने उजळुन निघतो. असे हे मंगलमय वातावरण दिसले की आषाढी…


