Semiconductor Chip Manufacturing : भारतात Semiconductor Chip निर्मितीला सुरुवात; जाणून घ्या भारताला होणारे 7 मोठे फायदे
Semiconductor Chip Manufacturing : भारतामध्ये Semiconductor Chip उत्पादनाला सुरुवात झाली आहे. Micron, Tata Electronics, CG Semi आणि Kaynesची भूमिका, परदेशावरील अवलंबित्व, रोजगार, AI, EV आणि संरक्षण क्षेत्राला होणारे फायदे जाणून घ्या.