"राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान "
“राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान “ हा विषयच आता साहित्यातील प्रवाहातून नाहिसा होताना दिसतोय.कदाचित माझी दृष्टी मोठी नसेल परंतू अलिकडे जर आपण लक्षपूर्वक पाहिले, तर कुठ्ल्याही साहित्य संमेलनातील वरिल विषयाचा साधा उल्लेखही कुठे होत नाही. काय हा परिसंवादाचा विषय होऊ शकत नाही? महाराष्ट्रातच विविध मतांचे सहित्य संमेलन होतात परंतू त्यात कुठेही राष्ट्रचा विकास व आपले योगदान,…