नतदृष्टांचे रडगाणे
‘घर की मुर्गी दाल बराबर’ अशी एक म्हण प्रचलित आहे. एखादे ऐतिहासिक महत्व असलेले साहित्य, स्थान आपल्या जवळ असेल तर तर त्याचे महत्व आपल्या दृष्टीने अडगळीचेच असते. विशेषकरून व्यक्तींच्या बाबतीत तर तो व्यक्ती आपल्यातून निघून गेल्याशिवाय त्याचे मुल्य कळतच नाही. त्यानंतर त्या व्यक्तीचे पुतळे उभे करण्यात मात्र आपल्याला प्रचंड उत्साह असतो. अनेकवेळा तर महत्व कळूनही…