भ्रष्टाचार

  • वैचारिक दरिद्र्यरेषा

    दरिद्ररेशा आत फक्त आर्थिकच नसून वैचारिक पण असू शकते हे आता ठळकपने जाणवू लागले आहे. आन्ना हजारेंच्या लोकपाल आन्दोलनाबाबत तर या दरिद्र्यरेश्याची यादीच स्पष्ट झाली. पुढील मुद्दे वाचून आपल्याही हे लक्षात येइलच…. लोकशाही धोक्यात आल्याचा कांगावा लोकपाल आला म्हणजे जणू कही हिटलरच येणार आणि समस्त कोंग्रेस वासिय ज्यू लोकांची सरसकट हत्या करणार असाच कांगावा केला…

  • मी लोकशाही बोलतेय

    नमस्कार अशक्त का असेना तुम्हाला बोलण्याइतपत माझ्यात शक्ती थोडी शिल्लक आहे.ज्या देशात माझा गौरव झाला, ज्या देशाचा मला अभिमान वाटायचा आणि त्याचा देशात माझ्याच रखवालदारांनी माझा गळा घोटण्याचे काम केले आहे अशी मी लोकशाही बोलतेय …….. माझे वर्णन करताना असे म्हणतात कि , लोकांनी, लोकांच्यासाठी आणि लोकांकरिता अशी केली होती परंतु भ्रष्ट नेत्यांनी त्यात बदल…