बलात्काऱ्याना फाशीच हवी; पण मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे केव्हा बंद होणार ?
असिफा च्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कोणाही संवेदना जाग्या असलेल्या व्यक्तीचा थरकाप उडवणारी ही घटना आहे. म्हणून यात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. मात्र यानिमित्ताने तिच्या दुर्दैवाचे भांडवल करून राजकारणाचा, धार्मिक विद्वेषाचा व्यवसाय मात्र जोरात चालला. …