छायाचित्रे
Photos : मानवत शहर व परिसरातील शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग
स्वामी दिव्यचैतन्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मानवत येथे पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती निमित एकात्म मानव दर्शन विषयावर मार्गदर्शन, यावेळी उपस्थित…
खंडोबा मंदिर मित्र मंडळ मानवतचे पांडूरंग जाधव यांच्या पुढाकारातून आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कचरुलालजी बारहाते, शिवसेना…
जागतिक ग्राहक दिनानिमित तहसील कार्यालय मानवत येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मा.तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नायब तहसीलदार श्रीमती मुदगलकर,…
सांगली अर्बन बँक लि.सांगली शाखा मानवत येथे वर्धापन दिनानिमित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना. यावेळी डॉ. संजयजी मुंदडा, प्रा.गजानन अंबेकर, सूर्यप्रकाशजी…








