Abhijeet dipke Interview: टॅलेंट असं काही नसतं ?
Abhijeet dipke Interview : देशातील विरोधी पक्षांचा लाडका असलेला अभिजीत दिपके याने लोकसत्ता संवाद कार्यक्रमात बोलताना सांगितलं की Talent is myth, Merit is myth. जे यशस्वी होतात त्यांच्याकडे privilege असत. Loksatta loksamwad : लोकसत्ता वृत्तपत्राच्या लोकसंवाद कार्यक्रमात संपादक गिरीश कुबेर यांनी दिपके यास म्हणाले की, काही जातीतले श्रीमंत असण्यासाठी जन्माला आले आहेत आणि काही गरीबीसाठी…