शिवसेना

  • बिन पैशाचा तमाशा

    महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल काही नवीन नाही. हा बिन पैशाचा तमाशा हा महाराष्ट्र गेली कित्येक वर्षे पाहत आहे. आपली अडचण झाली म्हणजे पक्षापेक्षा स्वत:च्या मनाप्रमाणे झाले नाही कि घुसमट, अन्याय इ. शब्द वापरून पक्षबदल करायचा धंदा बिन बोभाटपणे चालू आहे. राज्यात नुकतेच भाजपचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या भावाने बंड केले.भाजपचे आ.प्रकाश शेंडगे पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत.रा.कौ. चे ठाण्यातील आमदार…