पैसा झाला खोटा
अस म्हणतात कि भारत देश गरीब आहे भारतीय नाहीत. कारण स्वीस बँकेत काळा पैसा जमा करणारे जास्तीत जास्त भारतीयच आहेत. देशात महागाई एखाद्या अजगरासारखी सामान्य नागरिकाला घट्ट आवळून बसली आहे. वारंवार प्रयत्न करूनही सरकारला त्यावर नियंत्रण आणता येत नाहीये. त्यातच भर म्हणून कि काय रोज नवीन घोटाळे उघडकीस येत आहेत.केंद्र सरकारला विकासाची पाउले उचलण्या ऐवजी बचावात्मक पवित्राच घ्यावा लागतोय. कॉंग्रेसच्या…